Maha E Gram App download and use process

काय आहे महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप.. ?? 

  • विविध कागदपत्रे आणि ग्रामपंचायतचे दाखले जसे की जन्म प्रमाणपत्र वती प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र असे प्रमाणपत्र घर बसल्या काढता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने महा ई ग्राम सिटीजन हे ॲप विकसित केले आहे.
  • या एप्लीकेशन वरती नोंदणी केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्डच्या आधारे अर्ज केल्यानंतर विविध प्रमाणपत्रे थेट तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ PDF  स्वरूपात ग्रामपंचायत द्वारे पुरवली जाणार. 

महा ई ग्राम हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून कसे वापरावे..?? 

  1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या प्ले स्टोर वरून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या.
  2. सिटीजन कनेक्ट अॅप डाऊनलोड केल्यावर नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ई मेल आयडी आदी माहिती प्रोफाईलमध्ये भरून नोंदणी करावी. त्यानंतर यूजरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.  
Maha E Gram App
Maha E Gram App

Maha E Gram एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी  तुमच्या प्लेस्टोर मध्ये आहे ग्राम आहे सर्च करून इंस्टॉल करा.

Back to top button
error: Content is protected !!