Maha goat farming loan
Rashtriya pashudhan vikas abhiyan या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in/
व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in यावर उपलब्ध आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज लवकरच सुरू होणार आहेत ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू यासाठी वारंवार आमच्या साईटला भेट देत रहा.महाराष्ट्र शासनाचा अधिकृत GR