mahadbt farmer list : ट्रॅक्टर योजनेची लॉटरी लागली ! तुमचं नाव आले का ? येथे चेक करा यादी
महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड झाली.
असून पत्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे . कृषि यांत्रिकीकरण निवड यादी ही दर 10-15 दिवसांनी काढल्या जाते. यामध्ये महाडीबीटी पोर्टल mahadbt list वर ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरले आहेत त्यांचे कृषि यांत्रिकीकरण सोडत साठी संचा अर्जाची छाननी करून निवड केली जाते.
महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 02 जानेवारी 2023 रोजीची कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत/निवड यादी डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय मधून आपला जिल्हा निवडावा.
याद्या पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या नावावरती क्लिक करून यादी डाऊनलोड करू शकता