पाईपलाईन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील गोष्टीचा अवलंब करून तुम्ही अर्ज सादर करू शकता:-
1. सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल साइटवर जावे लागेल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
2. या ऑफिशियल साइटवर गेल्यानंतर तुम्हाला अगोदर नोंदणी केलेले असेल तर लॉगिन करावे लागेल आणि नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल.
3. लोग आधारे ओटीपी टाकून तुम्ही लॉगिन करू शकता लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कृषी विभाग अर्ज करा येथे क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर कृषी सिंचन या विभागामध्ये जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा करतेवेळी पाईपलाईन हा घटक निवडावा लागेल.
अशा पद्धतीने दिलेली संपूर्ण माहिती भरून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक येथे अर्ज करा.