Mahajyoti free tablet Yojana application process
Mahajyoti free tablet Yojana योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे :-
- अर्जदार हा मागासवर्गीय इतर जाती भटक्या विमुक्त जाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातील असावा
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- चे विद्यार्थी 2023 यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण आहेत किंवा दहावीला बसलेले आहेत असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
- फक्त विज्ञान( Science) शाखेत प्रवेश घेणारे विद्यार्थी यासाठी पात्र ठरतात.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
- दहावी परीक्षेचे ओळखपत्र.
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड.
- रहिवासी दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र.
- व्हॅलिड नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र.
- विद्यार्थी जर 10 वी वर्गात शिकत असेल तर नववीची गुणपत्रिका.
ऑनलाइन अर्ज कोठे व कसा भरावा..
https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php
वरील साइट वरती जाऊन विद्यार्थी मित्रांनी आपला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यावा आणि त्यानंतर दिलेला फॉर्म सविस्तर रित्या अचूक भरावा.