Mahanirmiti Technician Bharti 2024 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन महाराष्ट्रातील सुरू असलेली नोकरी भरती . मित्रांनो ही भरती महानिर्मिती अंतर्गत सुरू झालेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता ही “आय.टी.आय.” आहे. महानिर्मिती च्या पीडीएफ जाहिरात नुसार ही भरती तब्बल 800 रिक्त असलेल्या जागा भरवण्यासाठी करण्यात येत आहे. आणि ही भरती ” टेक्निशियन” या पदांसाठी होत. आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची संधी आहे . त्याकरिता त्वरित या भरतीसाठी अर्ज करा . तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. खाली सविस्तरपणे माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी विद्यार्थ्यांना नोकरी संधीचे अपडेट्स देतो . त्याकरिता त्वरित आमचा मोफत व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी भरतीचे अपडेट्स . थेट आपल्या व्हाट्सअप वरती मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे 26 डिसेंबर 2024 या तारखेनंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्याकरिता लगेचच करा. महत्वाची सूचना – दररोज नवीन नोकरी भरतीचे अपडेट्स मिळवण्याकरिता
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- पदाचे नाव –“टेक्निशियन”
- पदसंख्या – एकूण “800” पदे रिक्त
- नौकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
- शैक्षणिक पात्रता – iti उत्तीर्ण
- वय मर्यादा – 18 ते 38 वर्ष
- परीक्षा फी – इतर सर्व रु. –500/- आणि st,sc,pwbd – रु. –300/-
- अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – “26 डिसेंबर” पर्यंत .
महानिर्मिती भरती अर्ज प्रक्रिया
सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज वेबसाईट वरती पोहोचायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन चा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येणार त्या फॉर्ममध्ये सर्व महत्त्वाच्या माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असतील या रिक्त जागांमध्ये तुम्हाला सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे त्या ठिकाणी कोणतीही खोटी माहिती करू नका.
जेणेकरून आपला अर्ज यशस्वी पूर्ण स्वीकारण्यात येईल . या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी मोबाईल नंबर व इतर माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असू शकते . रिक्त जागा असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी ई-मेल आयडी आणि फोन नंबर भरायचा आहे.
फॉर्म भरताना तुम्हाला जर कोणतीही अडचण आली तर तुम्ही पीडीएफ जाहिरात वाचू शकतात. त्या पीडीएफ जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.
किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करा. त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज व्यवस्थितपणे भरून मिळणार.
अर्ज भरून झाल्यास मित्रांनो तुम्हाला परीक्षा संबंधित व इतर माहिती ई-मेल माध्यमाने दिली जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा ईमेल च्या माध्यमातून डाऊनलोड करता येणार.
अर्ज करून झाल्यास मित्रांनो तुम्हाला एक वेळेस सर्व आपली भरलेली माहिती तपासून पहायची आहे. तर मग माहिती तपासून आपल्याला खात्री झाली की. आपण अर्ज फॉर्म सबमिट करू शकतात.
अधिक माहितीसाठी येथेक्लिक करा