Maharashtra board 10th and 12th result date : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; आता दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागणार मे महिन्यामध्ये ? पहा कधी लागणार वाचा सविस्तर….
Maharashtra board 10th and 12th result date : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; आता दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागणार मे महिन्यामध्ये ? पहा कधी लागणार वाचा सविस्तर....
Maharashtra board 10th and 12th result date : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; आता दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागणार मे महिन्यामध्ये ? पहा कधी लागणार वाचा सविस्तर….
सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आत्ताच काही दिवसांपूर्वीच दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत परंतु आता या परीक्षेत आलेले आहेत परंतु त्यांच्या पालकांना एका गोष्टीची अत्यंत आतुरतेने वाट पाहायची आहे आणि ती वात म्हणजे आता दहावी बारावीचा निकाल केव्हा लागणार व कोणत्या महिन्यात लागणार याची संपूर्ण सविस्तर माहिती वाचा.
👇👇👇👇👇👇👇
त्या अगोदर येथे क्लिक करून पहा
मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की दहावी बारावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागत असतो परंतु यावेळेस तसे नाही मित्रांनो आता सरकारने बदलले नवीन नियम मित्रांनो आता लागणार दहावी बारावी बोर्ड परीक्षा चा निकाल मे महिन्यामध्ये हो मित्रांनो तुम्ही बरोबर वाचताय जाणून घेऊया मग कधी लागणार व कशामुळे मे महिन्यामध्ये निकाल लागणार याची संपूर्ण सविस्तर माहिती .
दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आलेली आहे की आणि सर्वांसाठी कामाची सुद्धा बातमी आहे आणि मित्रांनो ही बातमी आहे दहावी बारावी बोर्डाच्या निकालाबाबत यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 आणि बारावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीमध्ये घेतलेली आहे.
येथे क्लिक करा
परीक्षा झाल्या नंत र आता विद्यार्थ्यांना तथा त्यांच्या पालकांना निकालाची आतुरता लागली आहे. बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर हो णार हा सवाल पालकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. दर म्यान महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत आत्ताची सर्वा त मोठी बातमी स मोर आली आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा लागू शकतो याबाबत माहिती दिली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा दहावी तसेच बारावीचा निकाल हा लवकर लागण्याची शक्यता आहे. यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल मे महिन्यातच जाहीर अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर राज्य मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कसा पाहणार निकाल ?
हे पहा मित्रांनो तुम्हाला जर दहावी बारावीचा कोणाचाही निकाल पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवर जाण्याची गरज असते बारावीचा तथा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर किंवा लॅपटॉपवर गुगलवर जाऊन राज्य मंडळाच्या mahresult.nic.in या निकालासाठीच्या अधिकृत साइटवर भेट द्यायची आहे.
इथे क्लिक करून पहा
हे पहा मित्रांनो या वेबसाईटला तुमच्या गुगलवर जाऊन चर्चा करायचे आहे आणि सर्च केल्यानंतर तेथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एका जागेवर तुम्हाला तुमच्या आईचे नाव दुसऱ्या जागेवर तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक टाकावा लागतो आणि लगेच तुमचा निकाल तुमच्यासमोर येतो त्यामुळे ही बातमी सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा.