येथे पहा शेत जमिनीची किंवा प्लॉटची संपूर्ण कुंडली तुमच्या जमिनीवर बँकेचा किती बोजा आहे काही न्यायालयीन खटला प्रलंबित आहे किंवा नाही संपूर्ण माहिती पहा येथे.
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
महाराष्ट्र शासनाच्या वरील अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्लॉट किंवा जमिनीशी संबंधित सर्व माहिती पाहता येते
जमिनीचा अधिकृत माहिती जसे की सातबारा आठ प्रॉपर्टी कार्ड नकाशा इत्यादी माहिती पैसे भरून तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोडिंग करू शकता आणि विविध सरकारी किंवा खाजगी कामासाठी याचा अधिकृतरित्या वापरही करू शकता.