महाराष्ट्रात होणार नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती येथे पहा नवीन जिल्ह्यांची यादी..!Maharashtra New district list announced 2025..|

 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात प्रशासनिक सोयी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून या नव्या जिल्ह्यांचा समावेश होईल.येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

 

 

येथे क्लिक करून बघा नवीन जिल्ह्यांची यादी

 

 

महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस, १ मे १९६० रोजी केवळ २५ जिल्हे होते. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांचे पुनर्गठन करण्यात आले होते. २०१४ साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती. २०१८ मध्ये राज्य सरकारच्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव मांडला होता. सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी २१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

येथे क्लिक करून बघा नवीन जिल्ह्यांची यादी

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!