IMG 20241130 183904

मोठी बातमी फेब्रुवारी-मार्च मध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजणार..|

 

 

 

 

 

Maharashtra Panchayat Raj Election 2024:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर सध्या सरकार बनवण्याच्या हालचाली राज्य मध्ये चालू आहेत अशा मध्येच आता काही दिवसात राज्यांमध्ये पंचायतराज स्थानिक स्वराज्य म्हणजेच महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुका येत्या काही महिन्यातच पार पडणार आहेत अशा मधच एक बातमी समोर आली आहे की राज्यांमध्ये येत्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये या निवडणुका पार पडणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

महाराष्ट्रातील विधानसभेचा रणसंग्राम संपलाय, या निवडणूकीत महायुतीने प्रचंड बहुमत विधानसभेत मिळवल्यानं मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकही आता लवकरच होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षातील फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्हा परिषदा आणि नगर पालिकांसाठी सत्ता संघर्ष सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचअनुषंगाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटण्याच

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या दोन-अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीस किमान पाच महिने लागतील – संचेती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही,मी स्वतः याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.

 

 

अधिक माहिसाठी येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!