महाराष्ट्र येथे विविध पदांच्या 18331 जागांची पोलीस भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
शैक्षणिक पात्रता –
पोलीस शिपाई – किमान 12 वि पास
पोलीस शिपाई चालक – किमान 12 वि पास व जड व हलके वाहन चालविता येणे आवश्यक आहे.
SRPF पोलीस शिपाई – किमान 12 वि पास
वयाची अट – 30 नोव्हेंबर 2022 रोजी
पोलीस शिपाई :- 18 ते 28 वर्षे.
पोलीस शिपाई चालक :- 19 ते 28 वर्षे.
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई :- 18 ते 25 वर्षे
वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा