Maharashtra Winning Candidates List, Voteमहायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजप सर्वातमोठा पक्ष असल्याचे चित्र आहे. भाजप 128, शिवसेना 56 आणिराष्ट्रवादी अजित पवार गट 40 जागांवर आघाडीवर आहे. तरमहाविकास आगाडीला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. मविआला यानिवडणुकीत केवळ 56 जागा मिळताना दिसत आहे. यात काँग्रेस21, शिवसेना ठाकरे गट 19 आणि शरद पवार गटाला 15 जागामिळताना दिसत आहे. इतर आणि अपक्ष 5 जागांवर विजयीहोण्याची शक्यता आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Candidates List: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचे चित्र आहे. भाजप 128, शिवसेना 56 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 40 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आगाडीला प्रचंड
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जागा मिळताना दिसत आहे. यात काँग्रेस 21, शिवसना ठाकरे गट 19 आणि शरद पवार गटाला 15 जागा मिळताना दिसत आहे. इतर आणि अपक्ष 5 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी आम्ही येथे देत आहोत.