Modi Government scheme: मोदी सरकारची लय भारी योजना..! तुमची मुलगी 21 व्या वर्षी बनेल 70 लाखाची मालकीण, पहा योजनेबद्दल सविस्तर माहिती
Modi Government scheme: मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता पालकांना असते. पालकांची ही
चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. यावेळी गुंतवणूक करून, एक मुलगी वयाच्या
21 व्या वर्षी 69 लाख रुपयांची मालकिन बनू शकते. समृद्धी योजनेतून 10 वर्षांखालील मुलींच्या नावावर पैसे जमा केले असल्यास, 15 वर्षानंतर त्या खात्यातून पैसे काढता येतील.
या योजनेअंतर्गत मुलीला कशा पद्धतीने 70 लाख रुपये मिळतील
येथे क्लिक करून पहा
पण 50% रक्कम येते. या खात्यातून 18 वर्षे आणि वयाच्या 21 वर्षांनंतर एकूण पैसे काढता येतात. त्यानंतर मॅच्युरिटीनंतर
तुम्हाला ६९ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही 2023 मध्ये मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना खाते उघडत असाल तर, तुम्हाला 08% व्याजदराने पैसे मिळतील. दरम्यान, सुकन्या समृद्धी योजनेनुसार तुमच्या खात्यात २१ वर्षांसाठी ६९ लाख रुपये जमा होतील. या योजनेअंतर्गत एका वर्षात 1.5 लाख.
तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तिच्या 21 व्या वर्षी तिच्या बँक खात्यामध्ये 70 लाख रुपये जमा केली जाणार आहे. आता आपण संपूर्ण बातमी पाहुयात, की आपल्या मुलीला या योजनेचा लाभ कसा मिळेल. याबद्दल सविस्तर माहिती पहा.
27 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार रुपये मिळणार
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
तर मित्रांनो सरकारने या असणाऱ्या योजनेमध्ये व्याजदरात देखील वाढ केली असून ही अल्पबचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी
योजना या योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला गुंतवलेल्या पैशावर 7.60 टक्के ऐवजी 8 टक्के व्याज मिळणार आहे.Modi Government scheme
सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र
या योजनेद्वारे, तुम्हाला आयकर रकमेच्या NCC अंतर्गत 1.5 लाख कर सवलतीचा लाभ देखील मिळेल. यासाठी तुम्हाला वार्षिक 12 हजार 500 रुपये जमा करावे लागतील.
या योजनेअंतर्गत मुलीला कशा पद्धतीने 70 लाख रुपये मिळतील
येथे क्लिक करून पहा
तर मित्रांनो या योजनेचे खाते कसे उघडायचे? तसेच सुकन्या समृद्धी योजना या योजनेमध्ये आपल्या मुलीचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला मुलीचे जन्म प्रमाणपत्र, तसेच मुलीचे आधार कार्ड, पालकांचा निवासी पत्ता इत्यादी द्यावी लागेल. त्यानंतर अर्ज भरावा लागेल. आणि त्यानंतर मुलगी सुकन्या समृद्धी योजना या योजनेचा लाभ घेते, अशाप्रकारे ही असणारी योजना आहे. तुम्हाला जर या योजनेचे अधिक माहिती पाहिजे, असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेला किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता.Modi Government scheme