Modi Government scheme 2023: मोदी सरकारची लय भारी योजना..!

Modi Government scheme 2023: मोदी सरकारची लय भारी योजना..! तुमची मुलगी 21 व्या वर्षी बनेल 70 लाखाची मालकीण, पहा योजनेबद्दल सविस्तर माहिती

 

Modi Government scheme: मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता पालकांना असते. पालकांची ही चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. यावेळी गुंतवणूक करून, एक मुलगी वयाच्या 21 व्या वर्षी 69 लाख रुपयांची मालकिन बनू शकते. समृद्धी योजनेतून 10 वर्षांखालील मुलींच्या नावावर पैसे जमा केले असल्यास, 15 वर्षानंतर त्या खात्यातून पैसे काढता येतील.

 

या योजनेअंतर्गत मुलीला कशा पद्धतीने 70 लाख रुपये मिळतील

येथे क्लिक करून पहा

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!