Mofat ration 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना राशन कार्ड वर आता मोफत साडी मिळणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचे पात्रता अटी काय असणार आहेत अर्ज करावे लागणार का कोणत्या महिलांना मोफत साडी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील माता-भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे राज्यातील मुलींना लेक लाडकी योजना सुरू केली यामध्ये लाडक्या लेकींना जवळपास एक लाख रुपयाची मदत होत असते त्याचप्रमाणे राज्य सरकार मुलींसाठी भगिनींसाठी त्याचप्रमाणे वृद्ध महिलांसाठी वेगवेगळे योजना राबवत असतात आता आणखीन एक योजना राशन कार्ड धारक