ट्रेंडिंग

monkey vs leopard :शिकार करणाऱ्या बिबट्यावर 50 माकडाचा हल्ला, केली अशी अवस्था की बिबट्याची झाली मांजर

monkey vs leopard :शिकार करणाऱ्या बिबट्यावर 50 माकडाचा हल्ला, केली अशी अवस्था की बिबट्याची झाली मांजर

monkey vs leopard बिबट्या आणि माकडा मध्ये झालेल्या या घनघोर युद्धाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या

व्हिडिओचा शेवट पाऊल खरच तुम्ही सुद्धा अवाक हाल 

👇👇👇👇

शिधापत्रिकाधारकांना मिळनार वाढीव धान्य, हे काम लवकर पूर्ण करा, अन्यथा होणार मोठे नुकसान

 

monkey vs leopard बिबट्या हा अत्यंत खतरनाक शिकार म्हणून ओळखला जातो तो इतका हुशार आणि चपळ आहे

की गर्द झाडे झाडे ते शिकार करू शकतो तर मग विचार करा खुल्या मैदानात तो किती दहशत माजवत असेल पण या

खतरनाक बिबट्यावर चक्क माकड भारी पडलं हा बिबट्या चक्क माकडाच्या टोळी चिरून शिकार करण्याचा प्रयत्न करत होता

पण तब्बल पन्नास माकडांनी मिळून या बिबट्याचा गेम केला बिबट्या आणि माकडा मध्ये झालेल्या या घनघोर युद्धाचा

व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत खरंच तुम्ही पाहून अवाक हाल 

बिबट्याचा हल्ला फसला माकडांनी केला प्रति हल्ला👈👈

तर त्याचं झाला असं की बिबट्याने माकडाच्या टोळीवर हल्ला केला खरंतर बिबट्या अशाप्रकारे हल्ले कधीच करत नाही तो अत्यंत सावधपणे नियोजनबद्ध पद्धतीने शिकार करतो पण हा बिबट्या बहुदा भुकेलेला असावा त्यामुळे त्यांनी थेट माकडाच्या टोळीशी राहायचं धाडस केलं पण हा हल्ला कारण बिबट्याला भारीच पडला कारण तब्बल 50 पेक्षा अधिक माकडांनी मिळून या बिबट्यावर पलटवार केला पण हा हल्ला फसला हे लक्षात घेता बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी पडू लागला अक्षरशा वाटलं करून त्याला हायरन केलं

हा व्हिडिओ होतोय व्हायरल👈👈

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!