monsoon today: येत्या २४ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता, या जिल्ह्यांना दिला इशारा
राज्यात दोन-तीन दिवसांपासून मान्सूनने चांगलाच हजेरी लावली आहे,
काही भागात अजूनही पावसाने हजेरी लावली आहे, काही भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, गेल्या 24 तासात अनेक भागात मुसळधार,
तर काही भागात पुढील 24 तासांत जोरदार पाऊस होताना दिसत आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, काही भागात हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या 24 तासांत काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी मान्सूनने हजेरी लावली. मुंबई आणि ठाण्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, लवासामध्ये गेल्या 24 तासात 99 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये केवळ 38 मिमी पाऊस झाला आहे. तसेच सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे 107 मिमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने दिला गंभीर इशारा, या भागात पडणार अति मुसळधार पाऊस
कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकले आहे, त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भाच्या पूर्व भागात मुसळधार,
तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. पुढील २४ तासांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! आज पासून तांदळाऐवजी मिळणार ही वस्तू मोफत
या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, काही भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे,
त्यामुळे पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, रत्नागिरी आणि रायगडमध्येही पावसाचा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.