Monsoon update..! हवामान विभागाने दिला गंभीर इशारा, या भागात पडणार अति मुसळधार पाऊस
Monsoon update नमस्कार शेतकरी बांधवांनो, वेबसाईटवर आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचा कोणताही व्यत्यय नाही.
राज्यातील पुणे मुंबई परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर वाढलेला नाही. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात पाऊस कसा पडेल, हे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
कापसाचे एकरी 22 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवायचे ना! मग ‘या’ आधुनिक पद्धतीने करा मशागत,
उत्पादन खर्चात ही होणार बचत
25 जून ते 2 जुलैपर्यंत राज्यातील मुंबई आणि पुणे परिसरात पाऊस झाला आहे. त्यामुळे तेथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई आणि पुणे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
त्यातच हवामान खात्याने नवा अंदाज वर्तवला आहे. त्यात त्यांनी पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आज 9 जुलै रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज रत्नागिरी रायगड आणि घाटमाथ्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
पावसाचा जोर वाढणार ! वाचा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का नाही ?
तसेच, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील.