ट्रेंडिंग
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1333 गट(क) पदांची मोठी भरती ! ऑनलाइन अर्ज येथे करा
MPSC Group C Recruitment 2024:राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांना आता एक नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट क विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे तरी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे तरी उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करायचा आहे.
विविध पदांच्या एकूण १३३३ जागा
उद्योग निरीक्षक,
कर सहायक
तांत्रिक सहायक,
बेलिफ व लिपिक (गट-क),
नगरपाल (शेरीफ)
लिपिक-टंकलेखक पदांच्या जागा
महत्त्वाची टीप : शैक्षणिक पात्रता व वेतन आणि इतर महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली भरती जाहिरात सविस्तर डाऊनलोड करून वाचावी.