MPSC Timetable 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam) सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. वेळापत्रकानुसार MPSC संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये येणार असून, सदरची परीक्षा जून मध्ये होणार आहे, जाहिरात, परीक्षेचे वेळापत्रक सविस्तर पाहूया, तसेच
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा