एसटी महामंडळात 10 वी पास विविध रिक्त, पदाची भरती..!2025 MSRTC Recruitment..|

 

 

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एसटी महामंडळातर्फे विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इयत्ता दहावी उतीर्ण अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता, वयोमर्यादा आणि

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण २५६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी २४ मे २०२४ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा.

 

 

निवड प्रक्रिया

 

सर्वात प्रथम उमेदवारांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२४ आहे. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार एसटी महामंडाळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!