msrtc rule

msrtc rule मित्रांनो तुमचे स्टडी कुठे आहे एक क्लिक करा आणि संपूर्ण माहिती मिळवा मित्रांनो सध्या तरी हे ॲप्लीकेशन टेस्टिंग मोडवर चालू आहे म्हणजेच आपली एसटी बरोबर लोकेशन आहे की याची माहिती तपासली जाईल याची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तज्ञाकडून या मध्ये योग्य ते बदल करून सर्वसामान्यांसाठी एप्लीकेशन ओपन करण्यात येणार आहे

सर्वसामान्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अगदी घरबसल्या तुम्हाला हवी असलेली एसटी कुठे आहे पाहू शकता त्याचबरोबर यामध्ये विविध प्रकारचे सुविधा देण्यात आले आहे

आता एसटीमध्ये तिकिटासाठी ऑलरेडी यंत्र दिले आहेत यंत्राच्या कंपन्या आणि स्टेट बँकेच्या सहकार्याने 5000 डिजिटल सुविधा असणारी तिकीट मशीन वापरण्यात करण्यात येत आहे एटीएम डेबिट कार्ड फोन पे गुगल पेमेंटचा वापर करून ऑनलाईन तिकीट काढता येणार आहेत

Back to top button
error: Content is protected !!