ट्रेंडिंग
एसटी वाहकांनी मुलीची काढली छेड, मुलीने जागेवरच चपलाने दिला चोप ! व्हायरल व्हिडिओ पहा
MSRTC Viral Video:राज्यामध्ये सध्या मुलींचे व महिलांचे वेगवेगळ्या ठिकाणी रोजच छेड काढली जात आहे व आपण या बातम्या रोज सोशल मीडिया वरती पाहत असतो नक्कीच काही दिवसापूर्वी बदलापूर येथे याचा मुलीची छेड काढली होती व ते प्रकरण खूपच गाजले होते व असे प्रकरण खूप रोज आपल्या राज्यामध्ये घडत आहेत असाच एक प्रकरण सध्या एसटी ने प्रवास करत असताना एका वाहकाने मुलीची छेड काढली व या मुलीने या वाहकांना खाली उतरून चपलाने मारहाण केली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे याविषयीच आपण आज सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.