मुंबई पोलीस भरती 2024 कट ऑफ लिस्ट जाहीर ! यादीमध्ये तुमचं नाव पहा
Mumbai Police Cut Off List 2024कारागृह शिपाई भरती २०२२-२३ च्या पोलीस शिपाईपदासाठी १२५३६६ पुरुषला उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते त्यांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक ०८/०१/२०२४ से १६/०१/२०२४ या कालावधीमध्ये मुंबई विद्यापिठ क्रिडा संकुल, मरीन लाईन्स, मुंबई लोहमार्ग पोलीसात मैदान, पाटकोपर, मुंबई या दोन मैदानांवर पेण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई (प्रवेश नियम २०११ व २०२२ मा गोलीस महासंचालक यांचे दिनांक ०६/०६/२०२४ चे परिपत्रक तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा साचि.राआधी ४०२४/प्र.क्र.१४/१६-अ, दिनांक २५/०१/२०२४ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मैदानी चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण प्राप्त केले आहेत, अशा उमेवारीको संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे.
त्यानुसार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडली आहे. सदर यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास याची प्रसिध्द झाल्यापासून २४ तासांच्या आत लेखी स्वरुपात deskrecruiterll.mamm@mahapolice.gov.in या ईमेलवर संबंधित उमेदवारांनी त्यांचे निवेदन सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणत्याही निवेदनांचा विनंतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील ई-मेल आपडी व्यतिरीक्त इतर कोणत्याही ई-मेल आयडीवर पाठविलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्याल येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुंबई पोलीस कट ऑफ लिस्ट येथे क्लिक करून पहा