मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास

 

 

Mumbai viral video: सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक घडलेल्या घडनांचे अपडेट मिळत असतात. मग घटना जगाच्या कोणत्याही गावात किंवा शहरात घडलेली असो. मग कधी कोणत्या घटना अतिशय भितीदायक असतात तर कधी हैराण करणाऱ्या असतात.यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल की नशिब म्हणजे नक्की काय असतं? चला तर पाहूयात नेमके काय घडले असेल. आत्महत्येचा दोनदा प्रयत्न करुन १३ व्या मजल्यावरून उडी मारुनही कामगार कसा बचावला पाहा.‘देव तारी त्याला कोण मारी’ असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्ययच या घटनेनंतर आला आहे

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका मजुरानं थेट १३ व्या मजल्यावरुन खाली उडी मारलीय. या घटनेचा थराकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथेक्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!