New Shetkari 7/12 online news : आता सर्व शेतकऱ्यांना काढता येणार घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन सातबारा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.
New Shetkari 7/12 online news : आता सर्व शेतकऱ्यांना काढता येणार घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन सातबारा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.
New Shetkari 7/12 online news : आता सर्व शेतकऱ्यांना काढता येणार घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन सातबारा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.
आता सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यं त आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता शेती विषयक भरपूर कामे आहे आणि त्यासाठी वेब साईट तया र क रीत आहे आणि त्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना शेती विषयी संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे व शेतीच्या आधारावर एखादा कागदपत्राची गर ज असेल तर तोही कागदपत्र शेतकऱ्यांना ताबडतोब मिळाला पाहिजे यासाठी स रकार प्रयत्न करत आहे.
चला तर मग पाहूया आता सरकारने कोणती काढली आहे नवी न वेबसा ईट मित्रांनो आता सरकारने ही वेबसा ईट काढली आहे की आता तुम्ही पाहू शकता जगभरात कुठे गेला तर शेती विषयी काम असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर सातबारा ची गरज भासते आणि तोच सातबारा तुम्हाला आता घरबसल्या मोबा ईल वर काढता येणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे वेब साईट कसा काढायचा सातबारा वाचा स विस्तर.
सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यावी लागेल https://bhulekh.mahabhumi.gov.in/
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
- नोंदणी करा किंवा लॉग इन करा: जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करू शकता. जर तुम्ही आधी च नोंदणीकृत असाल तर तुमचे लॉगिन तपशील वापरून लॉग इन करा.
- आवश्यक तपशील निवडा: तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- जमिनीचे तपशील द्या: तुमचा सर्वेक्षण क्रमांक, जमिनीचा प्रकार आणि मालकाचे नाव द्या.
- शोध बटणावर क्लिक करा: तुमच्या शोध निकषांनुसार ७/१२ उतारा शोधण्यासाठी “शोध” बटणावर क्लिक करा.
- ७/१२ उतारा पहा आणि डाउनलोड करा: शोध यशस्वी झाल्यास, तुम्ही तुमचा ७/१२ उतारा स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही ते PDF स्वरूपात डाउनलोड देखील करू शकता.
हे पहा शेतकरी बांधवांनो या सातबाराची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे या माहितीप्रमाणे तुम्ही तुमचे संपूर्ण कामे करून घ्या व आता तुम्हाला कुठेही कोणत्याही दुकाना त जाण्याची गरज नाही तुम्ही आता घरबसल्या बनवू शकता म्हणजे तुमच्या शेतीचा सातबारा फक्त घरबसल्या मोबाईल वरू न दहा मिनिटांच्या आधीच तुमचा सातबारा पीडीए फ स्वरू पात डाउन लोड होई ल.
शेतकरी मित्रांनो तुम्ही आता कुठेही गेला तर तुमचा वावराचा म्हणजे च शेताचा पहिल्यांदा सातबारा मागवला जातो आणि तो सातबारा आपल्याला एखाद्या चांगल्या वेळे स आपल्यापाशी नसतो त्या वेळे स या ट्रिक चा वा पर करू न तुम्ही तुमचा सातबारा ऑनलाइन करू शकता त्यामुळे ही बातमी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा सर्वांना कळू द्या की आता संपूर्ण माहिती झाली आहे सोपी.
dushkal talukas news दुष्काळी अनुदानात आणखी नवीन तालुक्यांचा समावेश, तालुक्यांची यादी पहा.