paid crop insurance महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणारआहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पीक
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दुसऱ्या टप्प्यातील विमा वाटप पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात एकूण 48 लाख 12 हजारशेतकऱ्यांना 100958 लाख रुपये वितरित करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, हीरक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. आतापर्यंत विमाकंपनीने एकूण 1900 कोटी रुपये वितरित करण्याचे मान्य केले आहे.
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठीइथे क्लिक करा