IMG 20241128 221855

Google pay Loan : फक्त एका क्लिकवर मिळणार 1 लाखांपर्यंतचे कर्ज! कसं कराल अप्लाय, जाणून घ्या

 

Apply For Personal Loan Through Google Pay: आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते. अशा परिस्थितीत पर्सनल लोन घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्हालाही अचानक पैशांची गरज भासत असेल आणि तुम्ही ‘गुगल पे’ वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही गुगल पेद्वारे फक्त एका क्लिकवर 1 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास तुम्ही Google Pay अ‍ॅपद्वारे 10 मिनिटांत कर्ज मिळवू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

गुगल पे ने DMI Finance Limited (DMI) सोबत हातमिळवणी करून पर्सनल लोनची ही सुविधा सुरू केली आहे. ही एक अतिशय सोपी आणि झटपट (डिजिटल पर्सनल लोन) कर्ज मिळून देणारी सुविधा आहे. Google Pay आणि DMI Finance Limited कडून ग्राहक सहजपणे या Instant Personal Loan चा लाभ घेऊ शकतात.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!