LPG Petrol Diesel Price Today 17 सप्टेंबर नंतर पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरात होणार मोठी घसरण
LPG Petrol Diesel Price Today: 17 सप्टेंबर नंतर पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरात होणार मोठी घसरण
नमस्कार मित्रांनो ह्या सप्टेंबर महिन्यातली एक नंबरची आणि पहिल्या आठवड्यातली आनंदाची बातमी म्हणजे आठवड्यात झाली घसरल भाऊ पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल.
या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..
👇👇👇👇
Gas cylinder update 2024 च्या निवडणुका मुळे गॅसच्या दरात 560 रुपयाची घसरण येथे पहा गॅसचे नवीन दर
आठवड्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेल स्वस्त? पाहा तुमच्या शहरातील दर
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या.
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. LPG Petrol Diesel Price Today
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत,
जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्यावा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. LPG Petrol Diesel Price Today