Pik vima list 2020 आजपासून 2020 चा पिक विमा वाटप सुरू,
Pikvima list 2020 खरीप पिक विमा संदर्भात 2020 महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे. आजपासून धाराशिव जिल्ह्यात एकूण 353.000 शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे 119 कोटी शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे, धाराशिव जिल्ह्यातील पात्र तालुक्यांना हा विमा मिळणार आहे,
तुमच्या तालुक्यातील पिक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pikvima list 2020 आजपासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे,