Pm Kisan 14th Installment Apply

Pm Kisan 14th Installment Apply
जून महिन्याच्या शेवटी प्रधानमंत्री किसान योजनेच्या १४व्या हप्त्याचे २ हजार रुपये जमा होऊ शकतात.

नवीन अर्ज करण्यासाठी प्रोसेस

अधिकृत वेबसाइट उघडा म्हणजे www.pmkisan.gov.in
शेतकरी विभागात जा
New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करा
तुमचा आधार क्रमांक सबमिट करा
कॅप्चा कोड भरा
योग्य तपशील भरा
होय पर्यायावर क्लिक करा
आता सर्व आवश्यक तपशील भरा
फॉर्म डाउनलोड करा

Back to top button
error: Content is protected !!