pm kisan 19th installment date:नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण की राज्यातील शेतकरी पीएम किसान योजना चा 19 वा हप्ता कधी येणार याच्याकडे लक्ष ठेवून आहेत पण याबाबतचा महत्त्वाची माहिती समोर आली आहे येत्या काही दिवसांमध्येच देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पी एम किसान योजनेच्या 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेबाबत रोज सोशल मीडिया वरती नवनवीन अफवा आपल्यला पाहायला मिळत आहेत राज्यातील महिलांना कोणत्याही फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी देखील माहिती सध्या सोशल मीडियावर आपणाला पाहायला मिळत आहे.
प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचा 19 चा हप्ता कधी जमा होणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ सविस्तर पहा!