Pm Kisan aadhar bank account durusti

असा करा दुरुस्तीसाठी ऑनलाइन अर्ज

  • शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला काय करायचे (Pm Kisan Samman Nidhi Yojana) प्रधानमंत्री किसान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या म्हणजेच https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला होम पेजवर फार्मर्स कॉर्नर नावाचा ऑप्शन दिसेल.
  • फार्मर कॉर्नर नावाच्या ऑप्शन खाली हेल्प डेस्क नावाचे एक ऑप्शन दिलेले आहे या हेल्प डेस्क वर क्लिक करावे.
  • हेल्थ एक्स ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • आता या पेजवर आपल्याला आधार नंबर अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर ची नोंद करावी लागेल.
  • वरील नंबरची नोंद केल्यानंतर गेट डाटा नावाच्या एक बटन आहे त्या बटन वरती आपल्या ला क्लिक करायचे आहे. 
  • पुन्हा एक नवीन पेज उघडेल तिथे आता तुम्हाला तुमची माहिती दिसेल.
  • नंतर त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स नावाचा एक बॉक्स दिसेल या बॉक्सवर क्लिक करून आपल्याला जी चूक दुरुस्ती करायची आहे त्यावर ती क्लिक करून ती आपण दुरुस्त करू शकतो.
  • समजा आपल्याला बँक अकाउंट नंबर हा चुकीचा असेल तर त्या ठिकाणी बँक अकाउंट नंबर चुकीचा असल्याचा ऑप्शन दिसेल तो निवडावा.
  • त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हिंदी किंवा इंग्लिश अकाउंट नंबर ची माहिती दिलेली असेल ही माहिती भरून त्यानंतर खालील कॅपच्या भरावा आणि त्यानंतर सबमिट नावाच्या बटन वरती क्लिक करावे.  

वरील सर्व पद्धत फॉलो केल्यानंतर तुमची तक्रार पीएम किसान योजनेतील अधिकाऱ्याकडे सबमिट केली जाईल आणि तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक लवकरच दुरुस्त करण्यात येईल.

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!