PM Kisan Yojana Payment : 14वा हप्ता यादीमध्ये तुमचे नाव तपासा

PM Kisan Yojana Payment : 14वा हप्ता यादीमध्ये तुमचे नाव तपासा

यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

पीएम किसान योजना 14वा हप्ता

यादीमध्ये तुमचे नाव तपासा

सर्वप्रथम PM किसान सन्मान निधी (PM किसान योजना) च्या अधिकृत वेबसाइट (pmkisan.gov.in) वर जा.
होम पेजवरच फार्मर्स कॉर्नरच्या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर Beneficiary Status चा पर्याय येईल.
येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, संख्या क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल
यानंतर तुमचे नाव यादीत आहे की नाही हे कळेल.
जर तुमचे नाव यादीत नसेल तर येथे तक्रार करा
1). पीएम किसान सन्मान हेल्पलाइन क्रमांक: ०११-२४३००६०६
2). पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
3). पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
4). पीएम किसान लँडलाइन क्रमांक: ०११—२३३८१२९२, २३३८२४०१
५). ईमेलद्वारेही तक्रार नोंदवता येईल. ई-मेल आयडी pmkisan-ict@gov.in आहे

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!