खुशखबर ! पोलीस विभागाच्या तब्बल 52056 पदास मान्यता ! शासनाचा नवीन GR आला | Police bharti 2023
Police bharti 2023 आत्ताच तब्बल 18000 पदाची पोलीस भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे निवड झालेल्यांना काही उमेदवारांचे प्रशिक्षण सुद्धा चालू आहे परंतु असंख्य उमेदवारांची निवड न झाल्याने उमेदवारी निराश झाले आहेत परंतु काळजी करू नका पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदाचे सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव हा उच्च स्तरीय सचिव समिती समोर सादर केला होता एकूण नियमित 52 हजार 56 पदे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकूण 639 सेवा अशा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न अनेक उमेदवाराचे लवकरच पूर्ण होणार आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर प्रसिद्ध झाला आहे जीआर पाण्यासाठी खाली क्लिक करा,
आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण 52 हजार 56 नियमित पदाची पोलीस दलामधील पोलीस आयुक्त पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदाची सुधारित आकृतीबंधास खालील अटी व शर्तीचा अधीन राहून मंजूर देण्यात आली आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर प्रसिद्ध झाला आहे खाली क्लिक करून जीआर पहा,
पोलीस 52056 पदास मान्यता शासनाचा GR पाहण्यासाठी
येथे क्लिक करा