Pradhan Mantri Jan-Dhan scheme 2023
Pradhan Mantri Jan-Dhan scheme 2023 : जनधन खाते असेल तर महिन्यला मिळणार 3000 हजार रुपये इथे यादी चेक करा
किती प्रीमियम भरावा लागेल?
या योजनेअंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार, दरमहा 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFSC कोड आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.