Pune Aurangabad Expressway

 या गावांमधून जाईल औरंगाबाद पुणे एक्सप्रेस वे हा महामार्ग…. 

 

Pune Aurangabad Expressway: असा असेल पुणे-औरंगाबाद महामार्गाचा प्रवास, ‘या’ गावातील शेतकरी होणार मालामाल होणार भूसंपादन
Pune Aurangabad Expressway: असा असेल पुणे-औरंगाबाद महामार्गाचा प्रवास, ‘या’ गावातील शेतकरी होणार मालामाल होणार भूसंपादन
 

1- औरंगाबाद तालुका– सुंदरवाडी, जलता, आडगाव बिके,चिंचोली, घरदोन, हिरापूर

 

2- पैठण तालुका– वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूवारी, वरुडीबीके, वावा, वडाळा, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखातवाडा, वाघरी, दादेगाव जहांगीर, पाटेगाव, सायगाव, पैठणी एम.सी.

अहमदनगर जिल्हा 

1- शेवगाव तालुका– खडके, मडके, चापडगाव, वरखेड, हसनापूर, मुरशतपूर, प्रभू वडगाव, सोमठाणे आणि डोंगर आखेगाव

2- श्रीगोंदा तालुका– हिंगणी दुमला, देव पैठण आणि वाकरेवाडी

3- पारनेर तालुका– पाडळी रांजणगाव, बाबुर्डी,कडूस, रुई छत्रपती, पिंपरी गवळी, रायतळे, सारोळा कासार आणि आष्टी गाव

4.नगर तालुका– उक्कडगाव, दगडवाडी, मराठवाडी, भातोडी पारगाव, दशमी गव्हाण आणि बाबुर्डी घुमट

5- पाथर्डी तालुका– प्रभू पिंपरी, सैदापूर, दागेवाडी, तिसगाव, निवडुंगे, देवराई आणि शिरापूर 

पुणे जिल्हा

1- भोर तालुका– वरवे बुद्रुक, शिवरे, कासुर्डी, मौजे कांजळी.
2- हवेली तालुका– तरडे, वळती, आळंदी महतोबाची, शिंदवणे, सोरतापवाडी, हिंगणगाव, भवरपुर आणि कोरेगाव.
3- पुरंदर तालुका– कोडीत खुर्द, वरवडी, थापेवाडी, गराडे, चांबळी, सासवड, पवारवाडी, हिवरे, दिवे, सोनोरी आणि काळेवाडी.
4- दौंड तालुका– मिरवाडी.
5- शिरूर तालुका– गोळेगाव, चव्हाणवाडी. देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण,तेलवारी, वडगाव बांडे, राहू, टाकळी व पानवली, उरळगाव, सातकरवाडी, दहिवडी, आंबडे, कोरडे, बाबूळसर खुर्द, रांजणगाव गणपती आणि कारेगाव.

बीड 

आष्टी तालुक्यातील दोन गावांचा यात समावेश असणार आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!