Pune Ring Road : पुणे रिंगरोड बाधित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! एकरी मिळणार ‘इतक्या’ कोटींचा मोबदला, गावानुसार मोबदल्याची रक्कम पहा इथं
Pune Ring Road 2023 उरवडे गावासाठी हेक्टरी 1 कोटी 20 लाख, बाजारभावानुसार पाचपट अधिक नुकसान भरपाई, म्हणजे नुकसानग्रस्तांना प्रति हेक्टर 6 कोटी नुकसान भरपाई दिली जाईल.
मातेरे गावासाठी प्रति हेक्टर 1 कोटी 16 लाख, नुकसान भरपाईच्या पाचपट म्हणजे किमान 5 कोटी 80 लाख प्रति हेक्टर नुकसानग्रस्तांना देण्यात येणार आहे.
कातवाडी गावासाठी मूळ दराच्या पाचपट 55 लाख 23 हजार प्रति हेक्टरी सुमारे 3 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.
परंदवाडी गावासाठी हेक्टरी मूळ दर 92 लाख 97 हजार पट असून, बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सुमारे 4 कोटी 70 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
चांदवडे गावासाठी हेक्टरी 76 लाख 70 हजार या पाचपट मूळ दर 3 कोटी 85 लाख निश्चित करण्यात आला आहे.