ट्रेंडिंग

Rasham kard news : राशन धारकांसाठी एक आनंदाची बातमी..! आता राशन कार्ड धारकांना मिळणार आता पाच वर्ष मोफत राशन वाचा सविस्तर…

Rasham kard news : राशन धारकांसाठी एक आनंदाची बातमी..! आता राशन कार्ड धारकांना मिळणार आता पाच वर्ष मोफत राशन वाचा सविस्तर...

Rasham kard news : राशन धारकांसाठी एक आनंदाची बातमी..! आता राशन कार्ड धारकांना मिळणार आता पाच वर्ष मोफत राशन वाचा सविस्तर…

👇👇👇👇👇👇

या अगोदर थोड महत्त्वाच वाचा 

सर्व रेशनकार्ड धारकांसाठी एक अ त्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण गेल्या कित्येक वर्षापासून हे राशन घेतला होता आणि मित्रांनो एखाद्या वेळेस आपल्याला हे राशन फ्री मध्ये भेटते आणि एखाद्या वेळेस आपल्याला या राशन घेण्यासाठी चाळीस रुपये द्यावे लागतात परंतु आता यावर घेतला आहे सरकारने नवीन निर्णय पहा काय आहे.

मित्रांनो सरकारने घेतला आहे नवीन निर्णय या निर्णयांमध्ये सरकारने ठामपणे सांगितले आहे की मित्रांनो आता तुम्हाला देखील राशन घ्यायचे असेल आणि तेही सुद्धा तुम्हाला मोफत शासन मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गर ज नाही आता सरकारनेच 1 जानेवारी 2024 पासून न वीन योजना लागू केली आहे आता यापुढे पा च वर्षे मिळणार मोफत राशन

येथे क्लिक करा पहा

हे पहा मित्रांनो तुम्हाला त र माहीत च आहे की या सरकारने 1जानेवारी 2024 यापासून सुरू झालेली ही योजना आता इथून पुढे या पा सून योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा नि र्णय मंत्रिमंडळाने घेतला. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरिबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

शिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 व्या वित्त आयोगाच्या आदेशांनाही मंजुरी देण्यात आली, जो केंद्र आणि राज्यांमधील कर महसूलाच्या वाटणी बा बत निर्ण य घेण्यास जबाबदार आहे. आपल्या राज्याचे श्री माननीय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 16 वा वित्त आयोग ऑक्टोबर 2025 मध्ये आपला अहवाल सादर करेल. 

येथे क्लिक करून पहा 

मित्रांनो लाखो लाभार्थ्यांना दिलासा म्हणजे च प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना गरिबांच्या गरिबांच्या वेळी प्रत्ये क वेळी सर का र सोय साठी विस्तारित कर ण्यात  आली आहे मित्रांनो या योजनेचा विस्तार करण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णयाचा देशभरातील एकूण 81 दशलक्ष विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.या सर्वांना यापुढे पाच वर्षे मोफत पाच  किलो धा न्य मिळणार आहे त्यामुळे सर्वां पर्यंत नक्की शेअर करा.

Milk reat breaking news : दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी ! आता उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार वाचा सविस्तर…

Gold Price today : पहा आज सोन्या-चांदीला काय भाव मिळत आहे ; जाणून घ्या सोन्याचे भाव घसरले कि वाढले.?

Pm kisan tractor 2024 : ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे का ? आता अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतय आहे आनुदान ; पहा कशी आहे योजना., पहा ही योजना खरी की खोटी.?

Soybean rate today : आज सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे वाढ ? पहा संपूर्ण जिल्ह्यातील बाजारामध्ये किती रुपयांनी झाली वाढ वाचा सविस्तर…

Rasham kard news :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!