Ration Card. रेशन कार्डवरील रेकॉर्ड म्हणजे आपल्याला दरमहिन्याला किती धान्य मिळतं, याची माहिती कशी पाहायची हे आपण बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट क्रमांक 32मध्ये जाणून घेतलं.
त्यावेळी तुमच्यापैकी अनेकांनी कमेंटमध्ये विचारलं की, रेशन कार्ड म्हणजेच आरसी नंबर कसा शोधायचा किंवा माहिती करायचा?
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
.