samruddhi mahamarg 2023

samruddhi mahamarg 2023

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर बांधले जातील. तांदूळ उत्पादक आणि निर्यातदारांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यातच समृद्धी महामार्गाने आता यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांना थेट कनेक्टिव्हिटी मिळू लागली आहे. प्रमुख राज्य मार्ग क्र. 14 बामणी, बल्लारपूर-चंद्रपूर-यवतमाळ-नेर-बडनेरा रस्ता, यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा ते अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, ग्रेड रोड इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्ग ओलांडणारा राज्य रस्ता.

Back to top button
error: Content is protected !!