जर तुम्हाला आपात्कालिन परिस्थितीत पैशांची गरज असेल आमि जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही केवळ चार क्लिकमध्ये प्री-अप्रुव्ह्ड पर्सनल लोन (Personal Loan) घेऊ शकता. स्टेट बँकेच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे. पाहा तुम्हाला कसा करता येईल यासाठी अर्ज.कशी आहे प्रक्रिया?
त्यानंतक Click on Avail Now वर क्लिकर करा.
लोनची रक्कम आणि त्याचा कालावधी निवडा.
तुमच्या रजिस्टर मोबाइलवर एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाका.
गेल्या महिन्यात SBI नं YONO वर प्री अप्रुव्ह्ड टू व्हिलर लोन ‘SBI Easy Ride’ लाँच केलं होतं. हेदेखील बँकेच्या शाखेत न जाता अॅपच्या माध्यमातून एन्ट टू एन्ड पेपरलेस प्रक्रियेच्या माध्यमातून घेतलं जाऊ शकतं.