Security Guard Bharti 2025 :गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पाऊले रोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वाममार्गला लागलेले शाळा/कॉलेज सोडलेले तरुणाईला व बेरोजगारांना निःशुल्क विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑपरेशन प्रस्थान पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) सुरक्षा पर्यवेक्षक (Supervisor) पदा करिता ऑपरेशन प्रस्थान व्दारे रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या भरती मध्ये 8वी / 10वी / 12वी / पदवीधर /NCC उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा