स्कॉर्पिओचा भीषण अपघात 10 ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल..! December 29, 2024 by admin Shocking accideng video: रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना नेहमी सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो. कारण कधी, कसा अपघात होईल सांगू शकत नाही. दिवसेंदिवस या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. एकापेक्षा एक भीषण अपघातांच्या घटना समोर येत असतात. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. दरम्यान, आणखी एक भीषण अपघात पुलावर झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. तुम्हीच पाहा या अपघातामध्ये नक्की चूक काय झाली? 👉🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👈🏻 व्हिडिओ पाहण्यासाठी इथेक्लिक करा View this post on Instagram A post shared by 🇮🇳 Road Safety Content ( रस्ता सुरक्षा विषयक माहिती ) 🇮🇳 (@roadsafetycontent)