Shocking Video: धक्कादायक! काही क्षणात गव्हाची पोती कामगारांच्या अंगावर पडली; अंगाचा थरकाप उडवणारी घटना CCTV त कैद

 

 

 

Viral video व्यक्तीच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्हीचा वापर करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून घडलेल्या घटनांचे फुटेज पाहण्यास मिळतात. जर सीसीटीव्ही वापर करण्यात आला नसता तर अनेक थरारक अपघात आपल्याला पाहण्यास मिळाले नसते. सोशल मीडियावरही सध्या अशाच एका धक्कादायक अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका गोडाउनमध्ये काम करत असताना कामगारांवर धान्याची पोती मोठ्या संख्येने अंगावर कोसळली आहेत. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

.होत असलेल्या व्हिडिओ काही मजूर काम करताना दिसून येत आहे. त्यांच्या आजूबाजूला थरावरथर मांडलेली पोती दिसत आहेत. अशातच व्हिडिओत काही मजूर ज्या पोत्यांच्या बाजूला आहेत. मात्र क्षणार्धात सर्व जड पोती त्या मजूरांच्या अंगावर पडतात. सर्व मजूर त्या पोत्यांच्या खाली अडकलेली दिसून येत आहेत. सर्व घटना त्या गोडाउनमध्ये

 

 

👉🏻व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻

 

https://x.com/UttarandhraNow/status/1833887507215425677?t=Y8R6hajHJP5kDvqjRtmJJw&s=19

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!