Solar panel new Yojana: घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान ऑनलाइन
अर्ज सुरू
Solar panel Yojana Solar panel Yojana
Solar panel new Yojana: घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार100 टक्के अनुदान
ऑनलाइन अर्ज सुरू
आज तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाच वाचा..
PM Kisan 14th installment शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हप्ता जमा झाला नसेल तर हे छोटसं काम करा लगेच जमा होणार पैसे
शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडीही देते.
सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया.
सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना राबवली आहे.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.
याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो.
या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट ते पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते ,
तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
सौर ऊर्जा सबसिडी म्हणजे काय?
सौर रूफटॉप सबसिडी योजना ही देशातील सौर रूफटॉप वापरास
अनुदानाची मर्यादा किती आहे?
बंधन बँकेकडून फक्त 2 सेकंदात ₹ 5000 ते ₹ 50,000 पर्यंत कर्ज घ्या, येथून ऑनलाईन अर्ज करा
भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे.
डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता.
त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही रुफटॉप सोलर पॅनल ३ kW पर्यंत बसवले तर तुम्हाला सरकारकडून ४० टक्के
पर्यंत सबसिडी मिळेल. याशिवाय १० किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलवर २० टक्के सबसिडी उपलब्ध आहे.
बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी,
आता तुम्हाला ₹ ५०००० ते १० लाखांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते, येथून थेट अर्ज करा
भारत सरकार सौर पॅनेलसाठी सबसिडी देते का?
3 kW पर्यंत क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रणाली ₹ 14, 588/ kW पर्यंतच्या अनुदानासाठी पात्र आहेत . 3 kW ते 10 kW मधील प्रणाली क्षमतेसाठी, पहिल्या 3kW साठी ₹14,588/kW आणि उर्वरित क्षमतेसाठी ₹7,294/kW लागू आहेत. 10kW पेक्षा जास्त क्षमतेच्या प्लांटसाठी, ₹94822 ची निश्चित रक्कम दिली जाईल.