ST Bus rate : राज्य एसटी महामंडळाने जवळपास गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीट दरात वाढ केलेली नाही. यातच या वर्षी अनेक नव्या बसेस एसटीच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील एसटीचा प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता यासंदर्भातील महत्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा