या 4 विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुपटीने वाढ ! शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
State employee salary increase:राज्यामध्ये येते काही दिवसांमध्ये आता विधानसभा निवडणुकीला सुरवात होत आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील युती सरकार सध्या योजना आणि शासकीय कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना मोठी भेट सध्या देत आहे व शासन निर्णय देखील जाहीरी करत आहे असाच राज्यातील तीन विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये राज्य सरकारकडून मोठी वाढ करण्यात आली आहे याविषयी शासन निर्णय आपण या बातमीमध्ये दिले आहेत ते डाऊनलोड करून सविस्तर वाचा.
ग्रामीण पातळीवर अंगणवाडी सेविका होमगार्ड, कोतवाल तसेच ग्रामरोजगार सेवक खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात. अनेक दिवसांपासून यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
आपण एकएक करत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हि महती संपूर्ण पहा जेणे करून तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती कळू शकेल.
होमगार्ड वेतन वाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
अंगणवाडी सेविका वेतन वाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
कोतवाल वेतन वाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
ग्राम रोजगार सेवक वेतन वाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा