12 वी उत्तीर्णांना 69 हजार पगाराची सरकारी नोकरी, 7547 रिक्त जागांसाठी येथे करा अर्ज | Govt Job
12 वी उत्तीर्णांना 69 हजार पगाराची सरकारी नोकरी, 7547 रिक्त जागांसाठी येथे करा अर्ज | Govt Job Govt Job | देशातील 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीसाठी चांगली संधी मिळाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांसाठी मेगा भरती (सरकारी नोकरी) केली जाणार आहे. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदासाठी एकूण 7547 रिक्त जागा भरण्यात येणार असून … Read more