Interest Free Loans : राज्य सरकारकडून मिळणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज
Interest Free Loans : राज्य सरकारकडून मिळणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज Interest Free Loans: तुम्ही इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर. जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल किंवा राज्यांतर्गत आणि देशांतर्गत अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. तुमच्या कर्जावरील व्याजाच्या रकमेचे पेमेंट सरकार करेल. ‘व्याज कसे … Read more